Use only when in Difficulties...





<>
या कुलांमधील   विवाह
माहिती ऐकूं शकता...
ॐ मराठीतील 'वेब-कुलवृत्तान्त' साइटच्या या मुख्य पानावर आपले स्वागत आहे-
संबंधित विचारधारा:-
'ELESCHER-8' या प्रणालीत तयार असलेले हे कुलवृत्तान्त ----- अजूनही येत आहेत...  
==>


.अहो, लोक फॉर्म सुद्धा भरून देत नाहीत
.लोकांना पूर्वजांची फार माहितीच नाही!
.छपाईचा सध्याचा खर्च परवडणार नाही
.आतां होणारा कुलवृत्तान्त पर्मनंटच हवा!
.कॉम्प्यूटर आम्हाला काही कळत नाही
.नवीन पिढीतील स्वयंसेवक पुढे यावेत
कुलमंडळांनी:- 'मोडी' लिपीतील प्राचीन नोंदी वाचून त्यांचे सोप्या देवनागरींत 'लिप्यंतर'/रूपांतर करून घेण्यासाठीं पुण्याच्या
सौ.गौरी मेहेंदळे   फोन:(020) 6528-5508 यांचेशीं संपर्क साधावा. (त्यांना मूळ 'मोडी' तील कागदपत्राची jpg फाइल पाठवावी)
    'वेब-कुलवृत्तान्ताच्या' दिशेनें होणारी इतर कुलमंडळांची वाटचाल -आणि त्यांची संकेतस्थळे (links)
. 2 कुलांनीं इतर प्रणालीत सुरवात केलेली आहे; त्यांचे काम प्रगतिपथावर आहे     'कानिटकर',   'दाते',  
.12 कुलांनीं वेब-साइट व मुखपृष्ठ तयार करून सुरवात केलेली आहे.   'लेले',   'घैसास',   'देवधर',   'अभ्यंकर',   'करंदीकर'
'रानडे',   'जांभेकर',   'डोंगरे',   'ओगले',   'शांडिल्य-जोशी',   'धारप',   'सोहोनी',
. 5 कुलांनीं छापील आवृत्त्यांची पाने (jpg/pdf) वेबवर वाचायला ठेवली आहेत   'केळकर', 'थत्ते', 'केतकर', 'भिडे', 'दामले',
.15 कुलांनी त्याचे Yahoo-groups करून नेटवर groups मध्ये संपर्काची सोय केलेली आहे.   खाली यादी दिली आहे...
याहू-ग्रुप्स:- 'रानडे', 'परांजपे' , 'गाडगीळ', 'शांडिल्य-जोशी', 'कुलकर्णी', 'सरदेशपांडे', 'धांडे', 'गानू', 'म्हाळस', 'खरे', 'गद्रे', 'वाटवे', 'देशपांडे', 'पेठे', 'चाफेकर',
रवी ओक.   29 आदर्श सोसायटी, सातारा रोड, पुणे 411037 Tel: (020) 2426-5648 e-mail: elescher8@gmail.com     'कुल-मंडल कट्टा' वाचा,